मौल्यवान वस्तू चोरणारा अटकेत

 Masjid
मौल्यवान वस्तू चोरणारा अटकेत

मस्जिद - सॅम्यूअल स्ट्रीट येथे अँटीक पीस आणि काचेच्या मालावर हात साफ करताना मोहम्मद नाजीर याला पकडलंय. मोहम्मदला श्याम मेसर्स या दुकानाचा माल खास करून काचेचे शोपीस आणि मौल्यवान अँटीक पीसची मोठी पिशवी चोरत असताना दुकानातील एका लहान कारागिराने पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हातून तो निसटला. मात्र पळताना त्याला इतर लोकांनी पकडले. दरम्यान त्याला पोलिसांच्या हवाली केलं असता त्याला पोलिसांनी समज देऊन सोडून दिलंय.

Loading Comments