उल्लू बनवणारा भामटा अटकेत


  • उल्लू बनवणारा भामटा अटकेत
SHARE

बोरिवली - लोकांना फसवून त्यांच्याकडून सोने आणि पैसे उकळणा-या भामट्याला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अन्वर अब्दुल शेख असं या आरोपीचं नाव असून कधी पोलीस तर कधी तांत्रिक असल्याची बतावणी करून तो लोकांना फसवत होता. कांदिवली, मालाड, नेहरू नगर, कुर्ला, जुहू आणि जोगेश्वरी भागामध्या अन्वर शेखविरोधात अनेक गुन्हे दाखल होते. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अन्वरला पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या