पोलीस गाडीची इनोवाला टक्कर


  • पोलीस गाडीची इनोवाला टक्कर
SHARE

चेंबूर - सुमननगर इथल्या सिग्नलवर पोलिसांच्या गाडीनं इनोवा गाडीला मागून टक्कर मारली. इनोवा सिग्नलला थांबली असताना मागून आलेल्या पोलिसांच्या गाडीनं टक्कर मारली. पोलिसांच्या गाडीत असलेल्या ड्राडव्हरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. इनोवा कारमध्ये सहा जणं बसली होती. यामध्ये तीन महिला जखमी झाल्यात. तिघांवर हिंदुजा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरुयेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या