बोरिवलीत पोलिसांकडून तपासणी

 Borivali
बोरिवलीत पोलिसांकडून तपासणी
बोरिवलीत पोलिसांकडून तपासणी
बोरिवलीत पोलिसांकडून तपासणी
बोरिवलीत पोलिसांकडून तपासणी
See all

बोरिवली - मुंबईत हाय अलर्ट घोषित केल्यानंतर शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाने बोरिवलीसह अनेक रेल्वे स्थानक पिंजून काढले. सर्वत्र प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. यावेळी स्थानकांवर बॉम्ब शोधक पथकही तैनात करण्यात आले होते. तसेच अशी तपासणी प्रत्येक ठिकाणी सुरू करण्यात आल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loading Comments