मुंबईत चोख सुरक्षा व्यवस्था


मुंबईत चोख सुरक्षा व्यवस्था
SHARES

बोरीवली - मुंबईत दहशतवाद्यांचे सावट असल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबईतल्या अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या समानांची तपासणी करण्यात आली. यावेळी मुंबईकरांनी स्वतःहून पुढाकार घेत जवानांना सहकार्य केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय