पोस्को कायद्यांतर्गत एकाला अटक

 Malad
पोस्को कायद्यांतर्गत एकाला अटक
पोस्को कायद्यांतर्गत एकाला अटक
See all

Malad - अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी 21 नोव्हेंबरला एका तरुणाला अटक केलीय. त्याचं नाव ताहिर बशीर खान असं असून तो मालाड पश्चिम इथला राहणारा आहे. मागील अनेक दिवसापासून ताहिर 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची छेड काढत होता. त्यामुळे कंटाळून पीडित मुलीने ही बाब घरच्यांना सांगितल्यानंतर मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भादंवि कलम 354 /15, 354D, 323, 506 पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.

Loading Comments