तरुणाला मारहाण करून लुटले

 Cheetah Camp
तरुणाला मारहाण करून लुटले

ट्रॉम्बे - तरुणाला मारहाण करत त्याच्या गळयातील एक तोळे वजणाची सोनसाखळी तीन जणांनी लंपास केल्याची घटना ट्रॉम्बे पसिरात घडलीय. रविराज टोपले असं या तरुणाचं नाव आहे. रविवारी रात्री कामावरून घरी जात असताना त्याला तीन अनोळखी इसमांनी मारहाण करत सोनसाखळी पळवली. याविरोधात रविराज यानं ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय.

Loading Comments