डॉक्टर विद्यार्थ्याची आत्महत्या

 Kandivali
डॉक्टर विद्यार्थ्याची आत्महत्या
डॉक्टर विद्यार्थ्याची आत्महत्या
डॉक्टर विद्यार्थ्याची आत्महत्या
See all

कांदीवली - समता नगर येशील लोखंडवाला येथे एका 24 वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पर्क बमरिया असं या डॉक्टरचे नाव आहे. पर्क बमरिया याने नुकतीच 'एमडी'ची परीक्षा दिली होती. मात्र अपेक्षित यश न मिळाल्याने निराश होऊन त्याने आत्महत्या केली. रविवारी रात्री 1 च्या सुमारास पर्क बमरिया याने घराच्या टेरेसवरून उडी घेतली आणि आपली जीवनयात्रा संपवली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loading Comments