अँटॉप हिलमध्ये रंगला किर्तन सोहळा

 Mumbai
अँटॉप हिलमध्ये रंगला किर्तन सोहळा
अँटॉप हिलमध्ये रंगला किर्तन सोहळा
अँटॉप हिलमध्ये रंगला किर्तन सोहळा
अँटॉप हिलमध्ये रंगला किर्तन सोहळा
अँटॉप हिलमध्ये रंगला किर्तन सोहळा
See all

अँटॉप हिल - न्यू अजिंक्यतारा पतसंस्थेच्या वतीनं भव्य किर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सीडीएस कॉलनीच्या सेक्टर सहामध्ये रविवारी हा सोहळा आयोजित केला होता. या वेळी निवृत्ती महाराज देशमुख इंदूरीकर आणि राम भजन मंडळी यांनी किर्तन केलं. या संस्थेचे संस्थापक संतोष साबळे हे गेल्या तीन वर्षापासून भजन सोहळा आयोजित करत आहेत. या वेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते असं सोहळ्याचे संयोजक संदीप माने यांनी सांगितलं.

Loading Comments