शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप


  • शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप
  • शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप
SHARE

भायखळा - बकरी अड्डा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं गणेशोत्सव काळात राबवलेल्या 'एक वही एक पेन' या उपक्रमाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. मंडळाकडे एक हजार 700 वह्या आणि पेन जमा झाले. रविवारी पनवेल येथील गजानन लिला चॅरिटेबल ट्रस्ट आश्रम शाळेतील विद्यार्थ्याना मंडळाचे अध्यक्ष कमलेश डोके आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते या वह्या पेन तसंच शालेय उपयोगी साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. सामाजिक भान जपणारे हे मंडळ असे अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या