50 शिक्षकांना महापौर पुरस्कार जाहीर

 Mumbai
50 शिक्षकांना महापौर पुरस्कार जाहीर

मुंबई महापालिका विभागातील प्राथमिक, माध्यमिक, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधल्या 50 शिक्षकांना महापौर पुरस्कार जाहीर करण्यात आले.  उल्लेखनीय कामगिरीसाठी 50 शिक्षकांना 22 सप्टेंबरला सन्मानित करण्यात येणार आहे. प्रत्येकी 10 हजार रुपयाचा धनादेश आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार निवडीसाठी समितीनं 101 शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यापैकी ५० शिक्षकांची निवड केली. 

Loading Comments