प्रश्नमंजुषा स्पर्धेत बालमोहनने पटकवला दुसरा क्रमांक

 Dadar
 प्रश्नमंजुषा स्पर्धेत बालमोहनने पटकवला दुसरा क्रमांक
 प्रश्नमंजुषा स्पर्धेत बालमोहनने पटकवला दुसरा क्रमांक
See all

दादर - भारत विकास परिषद आयोजित ‘भारत को जानो’ 19 नोव्हेंबरला घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत ज्युनिअर गटात बालमोहन शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये आठवी अ मधला तनिश आवडे आणि आठवी ब च्या अद्वैत गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक पटकवलाय.

दादरच्या बालमोहन विद्यामंदिरचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. मुलांच्या अभ्यासाबरोबरच सामान्य ज्ञान देखील वाढावे याकरता बालमोहन शाळा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमधील वेगवेगळे कलागुण शोधण्याचा प्रयत्न करत असते.

Loading Comments