बालवैज्ञानिक स्पर्धापरीक्षा वर्ग सुरू

 Borivali
बालवैज्ञानिक स्पर्धापरीक्षा वर्ग सुरू
बालवैज्ञानिक स्पर्धापरीक्षा वर्ग सुरू
बालवैज्ञानिक स्पर्धापरीक्षा वर्ग सुरू
See all

बोरीवली - बोरीवली पश्चिमेकडील सुविद्यालयात डॉ.होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेच्या प्रात्यक्षिकवर्गाचं मंगळवारी आयोजन करण्यात आलं होतं. या प्रात्यक्षिक वर्गात बोरीवलीतील सात शाळेतील जवळपास 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पालक संघटनेच्यावतीनं घेण्यात येणाऱ्या या प्रात्यक्षिक स्पर्धेला चारूशिला जुईकर यांनी मार्गदर्शन केलं. येत्या रविवारी नववीच्या वर्गासाठी या प्रात्यक्षिक वर्गाचं आयोजन करण्यात आल्याचं सुविद्यालय पालक संघटनेचे सचिव सचिन जोशी यांनी सांगितलं.

Loading Comments