Advertisement

संभ्रम

सीबीएसईनं १० वीच्या परीक्षा रद्द करताना बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं होतं. या परीक्षा कधी होतील? याविषयी माहिती देण्यात आली नव्हती. आता अर्धा मे महिना उलटूनही निर्णय न झाल्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

संभ्रम
SHARES
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा