Advertisement

अडीच वर्षाच्या अवीरची अनोखी कला!


अडीच वर्षाच्या अवीरची अनोखी कला!
SHARES

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा फोटो पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्यांनी एवढ्या प्रेमाने उचलून घेतलेला हा छोटा मुलगा कोण आहे? बुद्धीचा देवता म्हणून आपण सगळेच गणपती बाप्पाला जाणतो. या फोटोमध्ये दिसणाऱ्या मुलाच्या डोक्यावर याच बुद्धीच्या देवतेचा वरदहस्त आहे. असं आम्ही का म्हणतोय, ते जाणून घेण्यासाठी आधी हा व्हिडीओ पहा.



अवघ्या अडीच वर्षांचा हा आहे अवीर प्रदीप जाधव. अवीरने एकाच दिवसात वेगवेगळ्या श्रेणीमध्ये ६ राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. एवढंच नाही, तर अवघ्या अडीच मिनिटात त्याने २०८ देश नकाशा पाहून ओळखून दाखवले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अवीरच्या या कलेचं कौतुक आणि आश्चर्य वाटलं. त्यांनी स्वतः त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून अवीरसोबतचे फोटो टाकून त्याचं कौतुक केलं आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा