शुभांगी साळवे

आंतर्बाह्य 'महाराष्ट्रीय मुलगी', जिला शब्दांच्या गदारोळात शांततेची अनुभूतीही घेता येते. संगीत, पाऊस आणि एक कप चहाला पर्याय नाही. मी जे लिहिते, त्यात स्वतःच्या भावना ओतते, जेणेकरुन माझं लिखाण वाचणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेईल. एक पत्रकार म्हणून माझ्यासाठी हीच आनंदाची व्याख्या आहे.

Showing 1-20 of 173 News

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.