Advertisement

...असं होतं संतोष जुवेकरचं बालपण!


SHARES

बाप्पा घरी येऊन विसावले आहेत. गणराय घरी आल्यानंतर सगळीकडेच चैतन्य, उत्साह, आनंद, जल्लोषाचे वातावरण असते. घराघरांत मस्तपैकी उकडीच्या मोदकांचा घमघमाट सुटलेला असतो! ‘एक...दोन..तीन..चार..गणपतीचा जयजयकार’ अशा घोषणा जागोजागी आपल्याला ऐकायला मिळतात. असाच काहीसा आनंद आणि उत्साह मराठी सेलिब्रिटींच्याही घरी पाहावयास मिळतो. संतोष जुवेकरच्याही घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. यावेळी त्याचा अनुभव, तसेच बाप्पाविषयीच्या त्याच्या लहानपणीच्या आठवणी त्याने 'मुंबई लाइव्ह'सोबत शेअर केल्या आहेत!हेही वाचा

...म्हणून सागर कारंडेने गणपती बसवायला सुरवात केली!

सई ताम्हणकरचा पर्यावरण पूरक 'ट्री गणेशा'!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा