Advertisement

...म्हणून सागर कारंडेने गणपती बसवायला सुरवात केली!


SHARES

आपल्यातला प्रत्येकजण गणपतीच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतो. आता सगळीकडेच गणपती विराजमान झाले आहेत. त्यामुळे सगळीकडेच अगदी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. यात आपले कलाकार तरी कसे मागे राहतील? 'चला हवा येऊ द्या' मधून आपल्या अभिनयाने सर्वांचीच मनं जिंकणाऱ्या 'सागर कारंडे'च्या घरी यावर्षी गणपती बाप्पा पहिल्यांदा विराजमान झाले आहेत.

सागर कारंडे ने या वर्षी आपल्या घरी गणपती बसवण्यास का सुरुवात केली? त्या मागे ही एक कारण आहे आणि त्याने ते खास 'मुंबई लाईव्ह'च्या प्रेक्षकांबरोबर शेअर केलंय.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा