Advertisement

नेहा राजपाल बाप्पासाठी बनवते तिखट पदार्थ!


SHARES

गणपती सणाची आपल्यातला प्रत्येक जण वाट वाहत असतोच. पण तो विराजमान झाल्यावर जेवढे दिवस तो आपल्या घरी आहे तेवढे दिवस त्याची मनोभावे सेवा करण्यासाठी प्रत्येक जण आपली सगळी कामे बाजूला ठेऊन देतात. यात कलाकार तरी मागे कसे राहतील?

गायिका, निर्माती असलेल्या नेहा राजपालच्या घरी १० दिवसांचा गणपती विराजमान होतो. आणि तब्बल १० दिवस नेहा तिची सर्व कामे बाजूला ठेऊन गणपतीची मनोभावे पूजा करते आणि संपूर्ण वेळ बाप्पाला देते.

नेहा या दिवसांत कसा वेळ काढते? बाप्पासाठी १० दिवस काय नैवेद्य देते? हे सगळं तिने 'मुंबई लाइव्ह'बरोबर शेअर केलंय. ऐका काय सांगतेय नेहा राजपाल!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा