Advertisement

...आणि विक्रांत मोनिकाला उचलू शकला नाही!


...आणि विक्रांत मोनिकाला उचलू शकला नाही!
SHARES

हल्ली सोशल मीडियाचा वापर छोट्यांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच करताना पाहायला मिळतात. मग या सगळ्यात कलाकार तरी कसे मागे राहतील? झी मराठी वरील 'खुलता कळी खुलेना' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील विक्रांत म्हणजेच ओमप्रकाश शिंदे याने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतील गमतीदार फसलेला सीन शेअर केला आहे. ज्यात मोनिका चक्कर येऊन खाली जमिनीवर पडते आणि विक्रांत तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यासाठी उचलतो आणि खाली बसतो. तुम्ही ही हा सीन नक्की पहा!

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement