युसीमसचे मास्टर

दादर - ज्या मुलांना गणिताची भीती वाटते, त्यांच्यासाठी युसिमस ही संस्था काम करते. 1993 मध्ये स्थापन करण्यात  आलेल्या या संस्थेच्या आता जगभरात अनेक शाखा आहेत. 8 मिनिटांत 200 गणितं अशा अफाट वेगानं काम करणारी ही 4 ते 11 वयोगटातील मुलं कठीणातलं कठीण गणित अगदी आरामात सोडवतात. 

Loading Comments