मागच्या वेळची कट ऑफ लिस्ट पहा आणि निवडा तुमचं कॉलेज...

 Mumbai
मागच्या वेळची कट ऑफ लिस्ट पहा आणि निवडा तुमचं कॉलेज...

अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रियेची दुसरी फेरी शुक्रवारपासून सुरू होत आहे. मात्र आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये इतर गोष्टींना स्कोप आहे याची माहिती करून घेणे विद्यार्थ्यांना महत्वाचे वाटत असते. त्यामुळे मागील वर्षी कोणत्या कॉलेजला कितीला कट ऑफ लिस्ट झाली हे माहिती करून घेणे विद्यार्थ्यांना महत्वाचे वाटते. 2016 -17 ला कोणत्या कॉलेजला कितीला कट ऑफ लिस्ट झाली जाणून घ्या - 

विविध कॉलेजची 2016-17 ची कट ऑफ लिस्ट पुढील प्रमाणे -

कला - 

कॉलेजगुण
मिठीबाई कॉलेज
410
नॅशनल कॉलेज
175
एनएल कॉलेज मालाड
231
पाटकर कॉलेज
350
सेंट अँड्रूज कॉलेज 
347
रिझवी कॉलेज
209
इस्माईल युसुफ कॉलेज
195
एल.एस. रहेजा कॉलेज
211
साठ्ये कॉलेज 
183
दुर्गादेवी सरफ
214


वाणिज्य शाखा -

कॉलेज
गुुण
श्रीमती बी एम रुईया माहिला कॉलेज
300
हिंदुजा कॉलेज
419
एचआर कॉलेज
462
जय हिंद कॉलेज 
439
के.सी.कॉलेज
434
सिडनॅहम कॉलेज
414
भवन्स कॉलेज 
410
सेंट अँड्रूज कॉलेज 
380
आर डी नॅशनल कॉलेज
211
सिद्धार्थ कॉलेज 
228


विज्ञान शाखा -

कॉलेज
गुण
जय हिंद कॉलेज
414
के.सी.कॉलेज 
399
सेंट झेवियर्स कॉलेज 
435
सोफिया ज्यूनियर कॉलेज
380
विल्सन कॉलेज
354
डीजी रुपारेल कॉलेज
451
एस.व्ही.पी.व्ही विद्यालय (कंदिवली)
468
एनएल कॉलेज (मालाड )
328
भवन्स कॉलेज 
362
रिझवी कॉलेज 
348


सर्व कॉलेजची आणि सर्व कोर्ससी कट ऑफ लिस्ट पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा -

कला -
https://drive.google.com/file/d/0B8W1Rb4lg8C3bDFIU1p0eFVWVXM/view
https://drive.google.com/file/d/0B8W1Rb4lg8C3NFJHTUxGUTJudGM/view
https://drive.google.com/file/d/0B8W1Rb4lg8C3aE1YTTRWMmw0NFE/view

वाणिज्य -
https://drive.google.com/file/d/0B8W1Rb4lg8C3NVFKOHFSU09jU00/view
https://drive.google.com/file/d/0B8W1Rb4lg8C3Q0F1TVZDVnRRNjg/view
https://drive.google.com/file/d/0B8W1Rb4lg8C3NVZSeVZSbTN3YVE/view

विज्ञान -
https://drive.google.com/file/d/0B8W1Rb4lg8C3Z3MwWVN3TXFMMmM/view
https://drive.google.com/file/d/0B8W1Rb4lg8C3Zy1SdThrdlNLb1k/view
https://drive.google.com/file/d/0B8W1Rb4lg8C3YlFsNnNOclZ0QXc/view

Loading Comments