विद्यार्थ्यांनी समजून घेतलं विधिमंडळाचं कामकाज

 Pali Hill
विद्यार्थ्यांनी समजून घेतलं विधिमंडळाचं कामकाज
विद्यार्थ्यांनी समजून घेतलं विधिमंडळाचं कामकाज
विद्यार्थ्यांनी समजून घेतलं विधिमंडळाचं कामकाज
See all

मुंबई - नाशिकमधील सीडीओ मेरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी विधान भवनाला भेट देऊन विधिमंडळाचं कामकाज कसं चालतं, याबाबत माहिती घेतली. विधान भवनातल्या वि. स. पागे प्रशिक्षण केंद्रामार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यास भेट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी विधिमंडळाची विधानसभा व विधानपरिषद ही सभागृहं, त्यातील साम्य आणि फरक, मध्यवर्ती सभागृहात चालणाऱ्या कामकाजाचं स्वरूप, वैशिष्ट्यं यांची माहिती घेतली.

Loading Comments