Advertisement

जे जे कला कॉलेजला स्वायत्तता मिळणार


जे जे कला कॉलेजला स्वायत्तता मिळणार
SHARES

क्रॉफर्ड मार्केट - येथील सर जे जे कला महाविद्यालयाला अभ्यासक्रमाबाबत ऑटोनॉमस (स्वायत्त दर्जा) देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात अाली आहे. लवकरच त्याबाबतचा जी आर राज्यपालांकडून संमत केला जाणार आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने जी आर आधीच मंजूर केलाय. हा 25 पानी जी आर तीन महिन्यांपासून मान्यतेसाठी राज्य शासनाकडे रखडला होता. मात्र आता त्याला मान्यता मिळाली आहे. ही प्रक्रिया मागील एक वर्षापासून सुरू असल्याचे सागण्यात आले होते. 8 फेब्रुवारीला हा जीआर मंजूर झाला आहे. याची अधिकृत घोषणा शुक्रवारी करण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा