Advertisement

SSC Result 2022 : प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार

दहावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे.

SSC Result 2022 : प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार
SHARES

17 जून म्हणजेच उद्या दहावीचा (SSC Result 2022) निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता दहावीची परीक्षा (10th Result) दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. अखेर उद्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागणार आहे.

‘इथं’ पहा निकाल

https://mahahsscboard.in/

https://msbshse.co.in/

https://mh-ssc.ac.in/

http://mahresult.nic.in/

‘असा’ करा चेक

स्टेप 1 :  वर लॉन ऑन करा
स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप 3 : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप 4 : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा

दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये सुमारे 1,449,660 विद्यार्थी सहभागी झाले होते. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.हेही वाचा

शाळा पुन्हा सुरू, वाढत्या रुग्णांच्या भितीमुळे नव्या गाईडलाईन्स जारी

10वीच्या निकालानंतर 'या' कागदपत्रांसह 11वीच्या प्रवेशाची तयारी करा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा