मुलुंडमध्ये स्वच्छता अभियान

 Dalmia Estate
मुलुंडमध्ये स्वच्छता अभियान
मुलुंडमध्ये स्वच्छता अभियान
मुलुंडमध्ये स्वच्छता अभियान
मुलुंडमध्ये स्वच्छता अभियान
मुलुंडमध्ये स्वच्छता अभियान
See all

मुलुंड - व्ही. जी. वझे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी मुलुंड रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान राबवले. यावेळी फलाटावर स्वच्छता करण्यात आली. तसेच आसपासच्या नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही या विद्यार्थ्यांनी केले.

Loading Comments