Advertisement

Mumbai rains : मुंबई विद्यापीठाच्या गुरुवारी होणाऱ्या सर्व परीक्षा पोस्टपॉंड

मुंबईत रेड अलर्टच्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai rains : मुंबई विद्यापीठाच्या गुरुवारी होणाऱ्या सर्व परीक्षा पोस्टपॉंड
SHARES

मुंबई, ठाणे आणि कोकण भागात मुसळधार पावसाच्या अंदाजानंतर, मुंबई विद्यापीठाने (MU) सर्व संलग्न महाविद्यालयांना गुरुवारी (27 जुलै) सुट्टी जाहीर केली आहे.


गुरुवारी होणार्‍या १५ परीक्षाही विद्यापीठाने पुढे ढकलल्या आहेत. MU च्या इन्स्टिट्यूट ऑफ ओपन अँड डिस्टन्स लर्निंग (IDOL) च्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी-सत्र परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.


विद्यापीठाने अद्याप या पेपर्ससाठी पर्यायी वेळापत्रक जाहीर केलेले नाही.Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा