Advertisement

नवसंकल्पनातून उद्योगनिर्मितीसाठी मुंबई विद्यापीठात इन्क्युबेशन सेंटर


नवसंकल्पनातून उद्योगनिर्मितीसाठी मुंबई विद्यापीठात इन्क्युबेशन सेंटर
SHARES
मुंबई विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना त्यांच्या नवसंकल्पनेतून उद्योगनिर्मितीसाठी विद्यापीठात व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या नव संकल्पनांना वाव देत नवीन उद्योजक घडवण्यासाठी विद्यापीठात लवकरच इन्क्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीकडून विद्यापीठाला ५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा