Advertisement

जिद्द तिथे यश


SHARES

घाटकोपर - जिद्द, चिकाटी असेल तर कितीही अडथळे आले तरी ध्येयापर्यंत पोहोचता येतंच. घाटकोपरच्या लक्ष्मीनगर परिसरात राहणार परेरा कुटुंब याचाच प्रत्यय आणून देतं. आई, वडील आणि दोन मुली असा हा परिवार. रिक्षाचालक असणाऱ्या फ्रान्सिस परेरा यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीवर मात करत आपल्या एका मुलीला सीए आणि दुसऱ्या मुलीला इंजिनिअरिंगचं शिक्षण दिलं. परेरा यांच्या स्टेफी नावाच्या मुलीनं सीए परिक्षा पास करत यश संपादन केलं. स्टेफीच्या यशामुळे तिच्या आई-वडिलांनी समाधान व्यक्त केलंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा