पालिकेच्या शाळेचा होणार कायापालट

 CHARKOP
पालिकेच्या शाळेचा होणार कायापालट

चारकोप - चारकोप सेक्टर 1 येथील महानगरपालिका शाळेचा लवकरच कायापालट होणार आहे. या शाळेच्या नुतणीकरणाच्या कामाला स्थानिक नगरसेवक श्रीकांत कवठणकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. शाळेच्या नुतणीकरणामुळे विदयार्थी सुखावले आहेत. या उद्घाटन कार्यक्रमावेळी चारकोप विधानसभा संघटक संतोष राणे, वसंत गुडुळकर, संजय सावंत, विशाखा मोरय, मनाली चौकीदार उपस्थित होते.

Loading Comments