महाविद्यालयाची सजावट

 BMC office building
महाविद्यालयाची सजावट
महाविद्यालयाची सजावट
महाविद्यालयाची सजावट
महाविद्यालयाची सजावट
See all

परळ - महात्मा फुले एज्यूकेशन सोसायटी कॉमर्स अॅण्ड आर्टस् या महाविद्यालयात 17 ते 26 डिसेंबर दरम्यान चॉकलेट डे, साडी डे, रोज डे, ट्रेडिशनल डे होणार आहेत. त्यामुळे आपलं महाविद्यालय या दिवसांमध्ये सुंदर दिसावं यासाठी विद्यार्थी महाविद्यालयाच्या रंगरंगोटीच्या कामाला लागलेत. यात प्रामुख्यानं महाविद्यालयाचं प्रवेशद्वार सजवण्याकडे विद्यार्थ्यांचा जास्त कल दिसत आहे.

Loading Comments