ऑनलाइन प्रवेशांसाठी मुदतवाढ

 Pali Hill
ऑनलाइन प्रवेशांसाठी मुदतवाढ
ऑनलाइन प्रवेशांसाठी मुदतवाढ
See all

मुंबई - मुंबई विद्यापीठानं यंदाच्या बीएससी आयटी आणि एमसीए अभ्यासक्रमांव्यतिरिक्त इतर सर्व अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रकियेची मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना ५ नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्क अर्थात लेट फीशिवाय प्रवेश अर्ज भरता येतील. बी.ए., बी कॉम., बीएससी कॉप्युटर ,सायन्स द्वितीय आणि तृतीय वर्ष नॉटिकल टेक्नॉलॉजी, एम. ए., द्वितीय वर्ष पीजीडीएफएम व पीजीडीओआरएम या अभ्यासक्रमांसाठी ही मुदतवाढ आहे.

Loading Comments