एक दिल है मुश्किलचे पोस्टर फाडले

 Goregaon
एक दिल है मुश्किलचे पोस्टर फाडले
एक दिल है मुश्किलचे पोस्टर फाडले
एक दिल है मुश्किलचे पोस्टर फाडले
See all
Goregaon , Mumbai  -  

गोरेगाव - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिलेल्या आव्हानानुसार पाकिस्तानी कलाकारांना देश सोडून जाण्यास आणि पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये म्हणून गोरेगाव पूर्वेकडील हब मॉल मल्टिप्लेक्स थिएटर पीव्हीआर आणि मुव्ही टाईम्स यांना नोटीस बजावण्यात आली. यावेळी एक दिल है मुश्किल या पाकिस्तानी कलाकार असलेल्या चित्रपटाचे पोस्टर फाडून मनसेच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जोगेश्वरीचे उपाध्यक्ष प्रविण मर्गज सोबत विभाग अध्यक्ष अरुण सुर्वे, आशिष पाटील, दिगंबर मांजरेकर किशोर पुंडे उपस्थित होते.

Loading Comments