दिवाळीची ऐतिहासिक भेट

Kandivali
दिवाळीची ऐतिहासिक भेट
दिवाळीची ऐतिहासिक भेट
दिवाळीची ऐतिहासिक भेट
दिवाळीची ऐतिहासिक भेट
दिवाळीची ऐतिहासिक भेट
See all
मुंबई  -  

कांदिवली –श्री रामकृष्ण शिक्षण मंडळाच्या डॉ. त्रि. रा. नरवणे विदयालयाने दिवाळीची अगळीवेगळी भेट विद्यार्थ्यांना दिलीये. विद्यार्थ्यांना गौरवशाली इतिहासाची माहीती व्हावी, या दृष्टीने ‘वेध इतिहासाचा वारसा महाराष्ट्राचा’ हे प्रदर्शन भरवण्यात आलय. शुक्रवारपासून सुरू झालेलं हे प्रदर्शन शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी खुलं राहिलं. कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांच्या उपस्थित या प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली.

या प्रदर्शनात शिवकालीन शस्त्रे, ऐतिहासिक वस्तू, चित्रे व माहितीपर तक्ते मांडण्यात आलेत. यावेळी छत्रपती शिवाजी वास्तु संग्रहालयाची म्युझियम बस प्रदर्शनाचं आकर्षण ठरतय.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.