SHARE

चार दिवसांपूर्वी पाकिस्तानने 2 भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली. लोक आज हे विसरून गेले. सध्या देशात बाहुबलीची चर्चा जास्त होत आहे. या निमित्ताने प्रदीप म्हापसेकर यांनी रेखाटलेले व्यंगचित्र

संबंधित विषय
ताज्या बातम्या