पोकिमॉन विरूद्ध सलमॉन !

    मुंबई  -  

    दबंग खान आता एका नव्या रुपात चाहत्यांच्या भेटीला आलाय.‘बिईंग सलमान द ऑफिशिअल गेम’ या गेमच्या माध्यमातून. पण तरूणांमध्ये सध्या 'पोकिमॉन गो'ची क्रेझ आहे. पण सलमानचा फॅन फॉलोअर पहाता ‘पोकेमॉन गो’पाठोपाठ या गेमची क्रेझ वाढणार असल्याचं दिसतंय. 

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.