11 वा भोजपुरी चित्रपट सोहळा


11 वा भोजपुरी चित्रपट सोहळा
SHARES

मालाड - 11 वा भोजपुरी चित्रपट अवॉर्ड सोहळा 12 नोव्हेंबरला मालाड येथे आयोजित करण्यात आला. AB-5 मल्टीमीडियाच्या वतीनं दरवर्षी हा अवॉर्ड सोहळा आयोजित करण्यात येतो. या अवॉर्ड सोहळ्यात भोजपुरी चित्रपटातील दिग्गज अभिनेता,अभिनेत्री सहभागी झाले. या अवॉर्ड सोहळ्यात 2015मध्ये सिनेक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना सन्मानित केलं जाईल. गेल्या 10 वर्षांपासून या अवॉर्ड सोहळ्याचं आयोजन करत असल्याचं संस्थापक विनोद गुप्ता यांनी सांगितलं.

संबंधित विषय