16 को बोलेगा बिग बॉस !


16 को बोलेगा बिग बॉस !
SHARES

मुंबई - कलर्स वाहिनीवरील बहुचर्चित शो ' बिग बॉस १० ' कधी सुरु होणार ह्याच्या प्रतीक्षेत सर्वच जण होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच बिग बॉस चे सीईओ राज नायक यांनी ‘बिग बॉस 10’ ची तारीख आणि सोबत प्रोमोही शेअर केला आहे. 16 ऑक्टोबर म्हणजे रविवारी ‘बिग बॉस 10’ भेटीला येणार आहे, असं राज नायक यांनी ट्विटरद्वारे सांगितलं आहे. तसंच बिग बॉसचा होस्ट म्हणून यावेळीही अभिनेता सलमान खान दिसणार आहे.

संबंधित विषय