बिचारे जाहले प्रेक्षक!

बिग बॉस हिंदीनंतर आता बिग बॉस मराठीही लोकप्रिय होऊ लागलं आहे. मात्र, त्यासोबतच शोमधल्या कथित भांडणांचं आणि कथित वादग्रस्त घटनांचं प्रमाणही वाढू लागलं आहे.