Advertisement

ऋषी कपूर यांच्या निधनावर बॉलिवूडनं व्यक्त केली हळहळ

बॉलिवूड सेलिब्रिटिंनी ट्विटरच्या माध्यमातून ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्यासोबतच्या अनेक जुन्या आठवणींना सेलिब्रियिंनी उजाळा दिला आहे.

ऋषी कपूर यांच्या निधनावर बॉलिवूडनं व्यक्त केली हळहळ
SHARES

अभिनेता ऋषी कपूर यांचं गुरुवारी सकाळी ८.४५ वाजता निधन झालं. त्यांच्या चाहत्यांसोबतच बॉलिवूडनं देखील हळहळ व्यक्त केली. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिंनी ट्विटरवर दु:ख व्यक्त केलं आहे. ट्विटरवर सध्या #RishiKapoor#RIPLegendRishi ji#Chintu, Bobby#ऋषि_कपूर, Karz आणि Chandni ट्रेंड सुरू आहे.   

सर्वात पहिलं अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी दिली. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, "तो गेला..! ऋषी कपूर गेला... नुकतंच निधन झालं.. मी उद्धवस्त झालोय! अशं ट्विट त्यांनी केलं."





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा