Advertisement

एक्झिट

अस्सल विनोदांमधून रसिकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. 'मोरुची मावशी' या नाटकातील त्यांचं स्त्री पात्र लोकप्रिय झाले. 'मोरुची मावशी' हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेलं नाटक ठरलं.

एक्झिट
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा