Advertisement

अाफ्टर द ब्रेक

गेली २१ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी 'CID' ही मालिका संपणार असल्याचं वृत्त प्रकाशित झालं होतं. पण ही मालिका संपणार नसून काही काळासाठी ब्रेक घेत असल्याचं सोनी वाहिनीनं स्पष्ट केलं आहे.

अाफ्टर द ब्रेक
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा