नेहरु सेंटरमध्ये ‘रंग अध्यात्म’

BDD Chawl
नेहरु सेंटरमध्ये ‘रंग अध्यात्म’
नेहरु सेंटरमध्ये ‘रंग अध्यात्म’
नेहरु सेंटरमध्ये ‘रंग अध्यात्म’
नेहरु सेंटरमध्ये ‘रंग अध्यात्म’
See all
मुंबई  -  

वरळी - येथील नेहरू सेंटरच्या कलादालनामध्ये 'रंग अध्यात्म' या संकल्पनेवर आधारीत चित्रप्रदर्शन सुरू आहे. 27 सप्टेंबरला सुरू झालेले हे चित्रप्रदर्शन 3 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. मंगळवारी प्रफुल्ल फाउंडेशनचे चेअरमन धानुकर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुंबईतील प्रसिद्ध लेखक आणि चित्रकारांनी उपस्थिती लावली.

या प्रदर्शनात 27 चित्रांचा समावेश आहे. या प्रदर्शनात भोपाळचे चित्रकार अनिल गायकवाड, पुण्याच्या सुप्रिया वडगावकर, पटण्याचे श्याम शर्मा, पुण्याचे गजराज चव्हाण आणि मुंबईचे उत्तम चापटे यांच्या चित्रांचा समावेश आहे. या चित्र प्रदर्शनामध्ये 30 ते 80 वयोगटातील आणि तीन पिढ्यांच्या वेगवेगळ्या टप्यात असणाऱ्या चित्रकारांचा समावेश आहे. या चित्रांच्या किमती 50 हजारापासून 15 लाख रुपयांपर्यंत आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.