दिशा पटनीचे हॉट 'टॉपलेस' फोटोशूट


दिशा पटनीचे हॉट 'टॉपलेस' फोटोशूट
SHARES

वांद्रे - एमएस धोनी या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री दिशा पटनीचा बोल्ड अंदाज पाहून तुम्ही थक्क व्हाल. दिशा पटनीने फोटोग्राफर डबु रतनानीच्या 2017 कॅलेंडरसाठी फोटोशूट केले. 2017 कॅलेंडरसाठी दिशाचा टॉपलेस अंदाज तुम्हाला घायाळ करेल. या फटोशूटमुळे दिशाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

2017 या फोटोशूटमध्ये अनेक बॉलीवूड कलाकार झळकणार आहेत. अभिनेता शाहरूख खान, अर्जुन रामपाल, रणवीर सिंग, अभिषेक बच्चन, संजय दत्त, वरून धवन आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा, विद्या बालन, सनी लिओनी, श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा यांचाही बोल्ड अंदाज या कॅलेडरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.

संबंधित विषय