Advertisement

एम.एल. डहाणूकर कॉलेजमध्ये 'फनस्ट्रीट'


एम.एल. डहाणूकर कॉलेजमध्ये 'फनस्ट्रीट'
SHARES

विलेपार्ले - एम. एल. डहाणूकर महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही सांस्कृतिक महोत्सव 'फनस्ट्रीट' मोठ्या उत्साहात साजरा केला गेले. 1960 आणि 1970 च्या दशकात खेळले जाणारे खेळ या महोत्सवाचे खास आकर्षण होते. जुन्या खेळांच्या व्यतिरिक्त या महोत्सवात लाफ्टर क्लब सेशन, जुम्बा यांचाही समावेश होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा