तो येतोय!

 Mumbai
तो येतोय!

सुपरस्टार रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. रजनीकांतही आपल्या चाहत्यांना भेटतोय. युद्धाला सज्ज रहा म्हणतोय. या निमित्ताने प्रदीप म्हापसेकर यांनी रेखाटलेले हे व्यंगचित्र.

Loading Comments