• 'तू चीज बडी है मस्त' नव्या स्वरूपात
  • 'तू चीज बडी है मस्त' नव्या स्वरूपात
SHARE

जुहू - अक्षय कुमारच्या मोहरा चित्रपटातील 'तू चीज बडी है मस्त मस्त' हे गाणे तुम्हाला पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'मशीन' चित्रपटात हे गाणे नव्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. सोमवारी जुहू इथल्या पीव्हीआरमध्ये 'मशीन' चित्रपटातील 'तू चीज बडी है मस्त मस्त' गाण्याचा प्रमोशन सोहळा पार पडला. 

खुद्द अक्षय कुमार या गाण्याच्या प्रमोशन सोहळ्यात सहभागी झाला होता. अक्षयला हे गाणे एवढे आवडले की त्याने या गाण्यावर ठेकाही धरला. अब्बास मस्तान दिग्दर्शित 'मशीन' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मुस्तफा आणि अभिनेत्री कायरा अडवाणी या चित्रपटात प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत.


संबंधित विषय
ताज्या बातम्या