Advertisement

'बापमाणूस'च्या सेटवर रंगली धुळवड!


'बापमाणूस'च्या सेटवर रंगली धुळवड!
SHARES

एखादा सण म्हटला की मालिकांमध्ये हमखास साजरा केला जातो. मात्र, बापमाणूस या मालिकेत राधा या पात्राचा मृत्यू झाल्यामुळे मालिकेतील कुटुंबावर सध्या शोककळा पसरली आहे. त्यामुळे बापमाणूस मालिकेमध्ये तुम्हाला रंगपंचमीचा आनंद घेता येणार नाही.

पण बापमाणूस या मालिकेतील तुमच्या लाडक्या कलाकारांनी ऑफस्क्रीन मात्र धम्माल केली आहे. बापमाणूसच्या पूर्ण टीमने धुलिवंदन अगदी धुमधडाक्यात साजरं केलं. बघा तुमच्या लाडक्या कलाकारांचे काही फोटो!

झी युवा वरील बापमाणूस या मालिकेतील कलाकारांनी साजरी केली रंगपंचमी


मालिकेतील कलाकारांनी ऑफस्क्रीन केली धमाल



'बापमाणूस' मालिकेतील सूर्या म्हणजेच सुयश टिळक आणि गीता म्हणजेच श्रुती अत्रे यांनी आपल्यासोबत धुळवडीच्या काही मजेशीर आठवणी शेअर केल्या आहेत.



हेही वाचा

तितिक्षाचं असंही रूप


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा