मेरी आवाज सुनो...

 Mumbai
मेरी आवाज सुनो...

सुप्रसिद्ध गायक सोनू निगमने मशिदीवरील भोंग्याद्वारे होणाऱ्या आजानवर आक्षेप नोंदवला आहे. भारतात सक्तीची धार्मिकता कधी थांबवणार? असा प्रश्न त्याने ट्विटद्वारे उपस्थित केलाय. या संदर्भात प्रदीप म्हापसेकर यांनी साकारलेले हे व्यंगचित्र.

Loading Comments