नेहरू सेंटरमध्ये कला स्पंदन


  • नेहरू सेंटरमध्ये कला स्पंदन
  • नेहरू सेंटरमध्ये कला स्पंदन
  • नेहरू सेंटरमध्ये कला स्पंदन
  • नेहरू सेंटरमध्ये कला स्पंदन
SHARE

वरळी - इंडियन आर्ट प्रमोटर या संस्थेच्या वतीनं कलास्पंदन या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. हा कला महोत्सव 17 ते 20 नोव्हेंबर दरम्यान वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये भरवण्यात आलेल आहे. या महोत्सवात 125 हून अधिक कलाकारांनी आपले पेंटींग आणि शिल्पे ठेवलेली पाहायला मिळतंय. हे कलाकार आंतराष्ट्रीय ख्यातीचे असून, त्यांच्या 1 हजार कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या आहेत. सदर कला महोत्सवात सहभागी होणाऱ्या 15 निवडक उत्कृष्ट कलाकारांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनामुळे वेगवेगळ्या 1000 कलाकृती विनामूल्य पाहण्याची सुवर्णसंधी मुंबईकरांना उपलब्ध झालेली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या